राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था [NIELIT] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०५ जागा

Date : 21 January, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था [National Institute of Electronics and Information Technology] औरंगाबाद येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २७ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ प्रकल्प अभियंता (Senior Project Engineer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ आय.टी. किंवा संगणक अभियांत्रिकी आणि संबंधित विषयामध्ये एम.टेक./ एम.ई./ एम.एस. पदवी सह GATE पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव. 

प्रकल्प अभियंता (Project Engineer) : ०३ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ आय.टी. किंवा संगणक अभियांत्रिकी आणि संबंधित विषयामध्ये बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.  

वयाची अट : ३५ वर्षे

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला : २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : National Institute of Electronics and Information Technology (NIELIT), Dr. B.A.M. University Campus, Aurangabad Pin- 431004

Official Site : www.nielit.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.