राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था [NIELIT] मध्ये विविध पदांच्या ४९५ जागा [मुदतवाढ]

Date : 9 April, 2020 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था [National Institute of Electronics and Information Technology] मध्ये विविध पदांच्या ४९५ जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक-‘बी (Territorial Army Officers) : २८८ जागा

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स विभागातील बॅचलर किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स किंवा विज्ञानातील पदव्युत्तर पदवी (एमएससी) किंवा संगणक अनुप्रयोगात पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी / तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी (एमई / एम.टेक) किंवा तत्त्वज्ञानातील मास्टर डिग्री (एम.फिल.)

वैज्ञानिक / तांत्रिक सहाय्यक (Scientific/Technical Assistant) : २०७ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. / एमएस / एमसीए / बी.ई. / बी.टेक मध्ये पदवी.(इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, कॉम्पुटर सायन्स, कॉम्पुटर & नेटवर्किंग सुरक्षा, सॉफ्टवेअर सिस्टम, IT, माहितीशास्त्र)

वयाची अट : २६ मार्च २०२० रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ८००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

मुदतवाढ : येथे क्लिक करा

Official Site : www.nielit.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.