icon

राष्ट्रीय संस्था अपंग व्यक्ती सशक्तीकरण [NIEPID] मध्ये विविध पदांच्या जागा

Updated On : 22 October, 2019 | MahaNMK.comराष्ट्रीय संस्था अपंग व्यक्ती सशक्तीकरण [National Institute for the Empowerment of Persons with Disabilities] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राचार्य (Principal) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सामाजिक विज्ञानात पदव्युत्तर पदवी सह एम.एड, विशेष शिक्षण. ०२) किमान १० वर्षे अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षे 

एलडीसी / टंकलेखक (LDC/Typist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक ०२) इंग्रजी मध्ये टाइपिंग वेग ३० डब्ल्यू.पी.एम. 

वयाची अट : १८ वर्षे ते २१ वर्षे 

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) आरसीआय सह मान्यताप्राप्त संस्था पासून किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी सह एम.एड.  किंवा एमसीआय मान्यता प्राप्त संस्था मधून पीजी / डिप्लोमा असलेले एमबीबीएस किंवा एम.फील. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ४५ वर्षे 

कार्यशाळा पर्यवेक्षक-सह-स्टोअर कीपर (Workshop Supervisor-cum-Store Keeper) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा / पीजी सह पदवी साहित्य व्यवस्थापन पदविका. ०२) किमान ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ४५ वर्षे 

लेखापाल (Accountant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर / सीए. ०२)  संगणकाचे ज्ञान. ०३) किमान ०५ वर्षांचा अनुभव.

वयाची अट : ३० वर्षे

सूचना - वयाची अट : [SC/ST/ OBC /PH/ माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PH/महिला - शुल्क नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, NIEPID, Manovikas nagar, Secunderabad 500 009.

Official Site : www.niepid.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :