icon

राष्ट्रीय संस्था एकाधिक अपंग व्यक्ती सशक्तीकरण [NIEPMD] नागपूर येथे विविध पदांच्या ०५ जागा

Updated On : 16 October, 2019 | MahaNMK.comराष्ट्रीय संस्था एकाधिक अपंग व्यक्ती सशक्तीकरण [National Institute for Empowerment of Persons with Multiple Disabilities, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार (Consultant) : ०५ जागा

क्लिनिकल समन्वयक कम उपचार शिक्षक (Clinical Coordinator cum Remedial Teacher) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पीजी सह एम.एड. शिक्षण दिव्यांग मध्ये किंवा  एम. एड. एल.डी / कोणत्याही क्षेत्रात ०२ वर्षाचा अनुभव अपंगत्व शिक्षणामध्ये. ०२) आरसीआय नोंदणी. 

क्लिनिकल सहाय्यक - मानसशास्त्र (Clinical Assistant  - Psychology) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.ए. / एम.एस्सी. मानसशास्त्र मध्ये ०२) संबंधित अपंगत्व क्षेत्रा मध्ये ०२ वर्षे अनुभ . ०३) आरसीआय नोंदणी. 

क्लिनिकल सहाय्यक - समाजकार्य (Clinical Assistant - Social Work) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पीजी डिग्री सोशल वर्क मध्ये / एम.एड. कोणत्याही विशेष शिक्षण क्षेत्रात. ०२) संबंधित क्षेत्रा मध्ये ०२ वर्षे अनुभ .

सहाय्यक - फिजिओथेरपी (Assistant - Physiotherapy) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.पी.टी. ०२) संबंधित क्षेत्रा मध्ये ०२ वर्षे अनुभ.

क्लिनिकल सहाय्यक - भाषण आणि सुनावणी (Clinical Assistant - Speech & Hearing) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : बीएएसएलपी सह ०२ वर्षांचा क्लिनिकल सर्व्हिसेसमधील अनुभव.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २४,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण: DIRECTOR, Composite Regional Centre for Skill Development, Rehabilitation and Empowerment of Persons with Disabilities (CRC), 417, Yashwant Stadium, Dhantoli, Nagpur - 440 012.

Official Site : www.niepmd.tn.nic.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 October, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :