राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था [NIHFW] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ४४ जागा

Date : 30 April, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था [National Institute of Health and Family Welfare] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०१ मे २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ऑपरेटर (Operators) : ३९ जागा

शैक्षणिक पात्रता : 10th pass & should be trained in concerned discipline or ITI in relevant trade

लिफ्ट सुपरवायझर (Lifts Supervisor) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : TI & should be trained in concerned discipline

तांत्रिक पर्यवेक्षक (Technical Supervisor) ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Diploma in Electrical Engineering

मदतनीस (Helper) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : Minimum 8th class or one year experience in relevant trade

वयाची अट : ०१ मे २०१८ रोजी ५० वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते १७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

मुलाखतीचे ठिकाण : टीचिंग ब्लॉक, एनआयएचएफडब्लू, नवी दिल्ली

Official Site : www.nihfw.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.