राष्ट्रीय कामगार अर्थशास्त्र संशोधन आणि विकास संस्था [NILERD] दिल्ली येथे विविध पदांच्या ०८ जागा

Date : 19 November, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय कामगार अर्थशास्त्र संशोधन आणि विकास संस्था [National Institute of Labour Economics Research and Development, Delhi] दिल्ली येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संचालक (Director) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र/ विकास अभ्यास/ सांख्यिकी/ अभियांत्रिकी मध्ये पीएच.डी. आणि पदव्युत्तर पदवी ०२) तंत्रज्ञान/ व्यवसाय व्यवस्थापन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान क्षेत्रातील पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३३ वर्षे ते ५० वर्षे 

सहसंचालक (Joint Director) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र/ विकास अभ्यास/ सांख्यिकी/ अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) तंत्रज्ञान/ व्यवसाय व्यवस्थापन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान क्षेत्रातील पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३० वर्षे ते ५० वर्षे 

उपसंचालक (Deputy Director) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र/ विकास अभ्यास/ सांख्यिकी/ अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) तंत्रज्ञान/ व्यवसाय व्यवस्थापन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान क्षेत्रातील पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : २६ वर्षे ते ४० वर्षे 

सहाय्यक संचालक (Assistant Director) : ०१ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र/ विकास अभ्यास/ सांख्यिकी/ अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) तंत्रज्ञान/ व्यवसाय व्यवस्थापन किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक विज्ञान क्षेत्रातील पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : २६ वर्षे ते ३५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४७,६००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (Administration) National Institute of Labour Economics Research and Development Sector A-7, Institutional Area, Narela, Delhi -110040.  

Official Site : www.iamrindia.gov.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.