नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी [NIOT] मध्ये विविध पदांच्या २०३ जागा

Updated On : 6 October, 2017 | MahaNMK.comनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी [National Institute of Ocean Technology] मध्ये विविध पदांच्या २०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० ऑक्टोबर २०१७ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ नोव्हेंबर २०१७ ते १३ नोव्हेंबर २०१७ आहे.        

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प शास्त्रज्ञ (Project Scientists) : १०६ जागा

प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक (Project Scientific Assistants) : ४८ जागा

प्रकल्प तंत्रज्ञ (Project Technicians) : २१ जागा

आणि प्रकल्प प्रशासन (Project Administration) : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E. / B.Tech/ M.E. / M.Tech

वयाची अट : २८ वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : १५०००/- रुपये ते ६५०००/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 November, 2017

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :