icon

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था [NITIE] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 13 February, 2020 | MahaNMK.com



राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था [National Institute of Industrial Engineering, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विपणन विशेषज्ञते सह एम.बी.ए. पदवी ०२) संबंधित शाखेतील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) टॅलीचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित शाखेतील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : National Institute of Industrial Engineering, Mumbai, PO NITIE Saki Vihar Road, Powai, Mumbai – 400087

Official Site : www.nitie.edu

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :