icon

नागपूर महानगरपालिका [NMC] मध्ये विविध पदांच्या ०६ जागा

Updated On : 13 February, 2020 | MahaNMK.comनागपूर महानगरपालिका [Nagpur Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २५ व २६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (Senior Treatment Supervisor) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणतेही पदवीधारक किंवा मान्यताप्राप्त संस्थेतील Sanitary inspector's Course ०२) MS-CIT ०३) दुचाकी वाहन पर्वाना असणे अनिवार्य. ०४) अनुभव असल्यास प्राधान्य.

औषध निर्माता (Pharmacist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.फार्म+ डी. फार्म, मान्यताप्राप्त विद्यापीठ a Maharashtra State Pharmacy Council नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह, सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर - ०१.

Official Site : www.nmcnagpur.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :