नॅशनल मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन [NMDC] मध्ये विविध पदांच्या ८७ जागा

Date : 17 January, 2018 | MahaNMK.com

नॅशनल मिनरल डेवलपमेंट कॉर्पोरेशन [National Mineral Development Corporation Ltd] मध्ये विविध पदांच्या ८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

एक्झिक्युटिव्ह कॅडर

माइनिंग : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव 

सर्वे : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा   ०२) ०२ वर्षे अनुभव 

G&QC : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) M.Sc/M.Sc(Tech.)/M.Tech (Geology/Applied Geology)  ०२) ०२ वर्षे अनुभव 

C & IT : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MCA or BE/B.Tech (Computer/CS/IT) किंवा इंजिनिअरिंग पदवी व कॉम्प्युटर अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग / संगणक एमजीटी. / सिस्टम्स मॅनेजमेंट PG डिप्लोमा  ०२) ०२ वर्षे अनुभव 

इंस्ट्रुमेंटेशन : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी  ०२) ०२ वर्षे अनुभव

जिओफिझिस्टिस्ट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) M.Sc./M.Sc. Tech.,/M.Tech (Geophysics/Applied Geophysics)  ०२) ०४ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]

ज्युनिअर ऑफिसर कॅडर

ज्युनिअर ऑफिसर (मेकॅनिकल) ट्रेनी : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी  ०२) डिप्लोमा : ०५र्षे अनुभव 

ज्युनिअर ऑफिसर (इलेक्ट्रिकल) ट्रेनी : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी ०२) डिप्लोमा : ०५ वर्षे अनुभव 

ज्युनिअर ऑफिसर (माइनिंग) ट्रेनी : २९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी  ०२) डिप्लोमा : ०५ वर्षे अनुभव

ज्युनिअर ऑफिसर (G & QC) ट्रेनी : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) M.Sc/M.Sc(Tech)/M.Tech (Geology/Applied Geology/Exploration Geology) ०२i) ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २,०००००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोस्ट बॉक्स क्रमांक -१३८२, पोस्ट ऑफिस, हुमायण नगर, हैद्राबाद, तेलंगाना राज्य, पिन- ५०००२८.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.