icon

नवी मुंबई महानगरपालिका [NMMC] मध्ये विविध पदांच्या १३ जागा

Updated On : 7 November, 2019 | MahaNMK.com



नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

बालवाडी शिक्षक (Balwadi Teacher) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : बालवाडी मान्टेसरी वा तत्सम कोर्स उत्तीर्ण असावा. किमान इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण

बालवाडी मदतनीस (Balwadi Helper) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान इयत्ता ०७ वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : २१ वर्षे ते ३० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भूखंड क्र.1, किल्ले गांवठाण जवळ, पामबीच जंक्शन सेक्टर, १५ A, CBD बेलापूर शिक्षण विभाग.

Official Site : www.nmmc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :