नवी मुंबई महानगरपालिका [NMMC] मध्ये विविध पदांच्या ४४८ जागा

Updated On : 5 September, 2018 | MahaNMK.comनवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ४४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टाफ नर्स / नर्स मिडविफरी (Staff Nurse/ Nurse Midwifery) : १३० जागा

शैक्षणिक पात्रता : जनरल नर्सिंग किंवा मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc  ०२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा  B.Sc (उपयोजित)

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

ई.सी.जी. तंत्रज्ञ (E.C.J. Technician) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc  ०२) ECG तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

रक्तपेढी तंत्रज्ञ (Blood Bank Technician) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc  ०२) प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदव्युत्तर पदवी डिप्लोमा किंवा  B.Sc (उपयोजित)

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

ऑक्झीलरी नर्स / मिडविफेरी (Auxiliary Nurse/ Midwifery) : ३२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ANM कोर्स 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शस्त्राक्रियागृह सहाय्यक (Surgery Assistant) : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण (विज्ञान)  ०२) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

विभागीय अग्निशमन अधिकारी (Departmental Firemen Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी   ०२) BE (Fire) किंवा समतुल्य ०३) MS-CIT 

वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

अग्निशमन केंद्र अधिकारी (Fire station Center Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा समतुल्य  ०३) MS-CIT 

वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

अग्निशमन प्रणिता (Fire Station Praneta) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) अग्निशामक कोर्स  ०३) MS-CIT 

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

अग्निशामक (Firemen) : २०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) अग्निशामक कोर्स  ०३) MS-CIT

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वाहनचालक (Driver) : ३९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) अग्निशामक कोर्स  ०३) जड वाहन चालक परवाना  ०४) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये + ग्रेड पे

नोकरी ठिकाण : नवी मुंबई

शुल्क : ४००/- रुपये [मागासवर्गीय - ३२५/- रुपये]

जाहिरात आरोग्य विभाग (Notification) : पाहा

जाहिरात अग्निशमन विभाग(Notification) : पाहा

परीक्षा प्रवेशपत्र दिनांक : ०५ सप्टेंबर २०१८ रोजी

परीक्षा दिनांक : १३ ते १६ ऑक्टोबर २०१८ रोजी

Official Site : www.nmmc.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 September, 2018

Share
Share This
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :