icon

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [MMRCL] नागपूर येथे विविध पदांच्या ०७ जागा

Updated On : 8 November, 2019 | MahaNMK.comमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Maharashtra Metro Rail Corporation Limited, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विभाग अभियंता (Section Engineer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये तीन वर्षे डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : २८ नोव्हेंबर २०१९ रोजी ३० वर्षे 

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून फायनान्स मधून एम.बी.ए. पदवी ०२) सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा कामाचा अनुभव.    

वयाची अट : २८ नोव्हेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे 

उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा कामाचा अनुभव.   

वयाची अट : २८ नोव्हेंबर २०१९ रोजी ४० वर्षे 

व्यवस्थापक (Manager) : ०३ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा आर्किटेक्चर मध्ये बॅचलर पदवी ०२) शासकीय मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून फायनान्स मधून एम.बी.ए. पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा कामाचा अनुभव.

वयाची अट : २८ नोव्हेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे आणि ४० वर्षे 

शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Ltd., Metro House, 28 / 2, C K Naidu Marg, Anand Nagar, Civil Lines, Nagpur - 440 00.  

Official Site : www.mahametro.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :