उत्तर मध्य रेल्वे [North Central Railway] अल्लाहाबाद येथे प्रशिणार्थी पदांच्या २९६ जागा

Date : 9 December, 2019 | MahaNMK.com

icon

उत्तर मध्य रेल्वे [North Central Railway] अल्लाहाबाद येथे प्रशिणार्थी पदांच्या २९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १० जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिणार्थी (Apprentices) : २९६ जागा 

  • फिटर (Fitter) : ६० जागा 

  • इलेक्ट्रिशियन (Electrician) : ९० जागा 

  • वेल्डर (Welder) : १० जागा 

  • मशिनिस्ट (Machinist) : १० जागा 

  • कारपेंटर (Carpenter) : १४ जागा 

  • पेंटर (Painter) : १२ जागा 

  • माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम देखभाल (Information Tech- nology & Electronics System Maintenance) : १५ जागा 

  • प्लंबर (Plumber) : १६ जागा 

  • ड्राफ्ट्समन - स्थापत्य (Draughtsman - Civil) : १२ जागा 

  • स्टेनोग्राफर - इंग्रजी (Stenographer - English) : २० जागा 

  • वायरमन (Wireman) : १६ जागा 

  • मेकॅनिक-कम- ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम (Mechanic-Cum- Operator Electronics Communication System) : १५ जागा 

  • आरोग्य स्वच्छता निरीक्षक (Health Sanitary Inspector) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. (NCVT) प्रमाणपत्र  ०२) मान्यताप्राप्त संस्थेकडून नियमित विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय व्यावसायिक (ITI)  (इलेक्ट्रिशियन/फिटर/मशिनिस्ट /वेल्डर/टर्नर/ड्राफ्ट्समन - मेकॅनिक/इलेक्ट्रिक मेकॅनिक/मेकेनिक मोटर वाहन) संबंधित विषयात.

नोकरी ठिकाण : अल्लाहाबाद (उत्तर प्रदेश)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Divisional Railway Manager (Personnel), Recruitment Section, North Central Railway, Agra Cantt. (Uttar Pradesh), Pin Code-282001.

Official Site : www.ncr.indianrailways.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.