उत्तर पूर्व रेल्वे [NER] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ११०४ जागा

Date : 27 November, 2019 | MahaNMK.com

icon

उत्तर पूर्व रेल्वे [North Eastern Railway] मध्ये प्रशिक्षणार्थीपदांच्या ११०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे 

प्रशिक्षणार्थी - अप्रेंटिस (Trade Apprentice) : ११०४ जागा 

  • मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपूर (Mechanical Workshop Gorakhpur) : ४११ जागा 

  • सिग्नल वर्कशॉप गोरखपूर कॅन्टोनमेन्ट (Signal Workshop Gorakhpur Cantonment) : ६३ जागा 

  • ब्रिज वर्कशॉप  गोरखपूर कॅन्टोनमेन्ट (Bridge Workshop Gorakhpur Cantonment) : ३५ जागा  

  • मेकॅनिकल वर्कशॉप इज्जत नगर (Mechanical Workshop Izzat Nagar) : १५१ जागा 

  • डिझेल शेड इज्जतनगर (Diesel Shed Izzat Nagar) : ६० जागा  

  • कॅरेज आणि वॅगन शेड इज्जतनगर (Carriage and wagon shed Izzat Nagar) : ६४ जागा  

  • कॅरेज आणि वॅगन शेड लखनऊ जंक्शन (Carriage & Wagon Shed Lucknow Junction) : १५५ जागा  

  • डिझेल शेड गोंदा (Diesel Shade Gonda) : ९० जागा  

  • कॅरेज आणि वॅगन शेड वाराणसी (Carriage & Wagon Shade Varanasi) : ७५ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) आयटीआय (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशिअन/ कारपेंटर/पेंटर/मेकॅनिस्ट/टर्नर)

वयाची अट : २५ डिसेंबर २०१८ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५  वर्षे सूट,  OBC - ०३  वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये  [SC/ST/PWD/EWS/महिला - शुल्क नाही]

अधिकृत साइटः  www.ner.indianrailways.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.