उत्तर रेल्वे [Northern Railway] मध्ये विविध पदांच्या ११८ जागा

Date : 14 September, 2019 | MahaNMK.com

icon

उत्तर रेल्वे [Northern Railway] मध्ये विविध पदांच्या ११८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास सुरुवात दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजी पासून आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मल्टी टास्किंग स्टाफ - कॅटरिंग युनिट - सर्विस (Multi Tasking Staff - Catering Unit - Service) : ९४ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व क्राफ्ट्समन प्रशिक्षण योजनेंतर्गत (CTS) ITI (अन्न पेय / खाद्य &बेव्हरेज गेस्ट सर्व्हिस)  किंवा १० वी उत्तीर्ण व  NCVTने मंजूर केल्यानुसार SDI अंतर्गत  ०१) अन्न व पेय सेवा आणि  ०२) हॉस्पिटॅलिटी असिस्टंट मॉड्यूलर एम्प्लॉयबल स्किल्स (MES) मधील कोर्स किंवा १० वी उत्तीर्ण व अन्न & पेय ऑपरेशनमध्ये ट्रेड डिप्लोमा.

मल्टी टास्किंग स्टाफ - कॅटरिंग युनिट- कुकिंग (Multi Tasking Staff - Catering Unit - Cooking) : २४ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण व  क्राफ्ट्समन प्रशिक्षण योजनेंतर्गत (CTS) ITI (बेकरी आणि कन्फेक्शनरी / बेकर आणि कन्फेक्शनर / फूड प्रोडक्शन (सामान्य)  किंवा १० वी उत्तीर्ण व  NCVTने मंजूर केल्यानुसार SDI अंतर्गत ०१) कुक (सामान्य)  ०२) कुक (कॉन्टिनेंटल), ०३) कुक (भारतीय पाककृती) मधील कोर्स किंवा १० वी उत्तीर्ण व खाद्य उत्पादन /बेकरी आणि कन्फेक्शनरी मधील ट्रेड डिप्लोमा.

वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ३३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/EBC/PWD/ExSM/ट्रांसजेंडर/अल्पसंख्याक/महिला - २५०/- रुपये]  

नोकरी ठिकाण : उत्तर रेल्वे

Official Site : www.rrcnr.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.