उत्तर रेल्वे [Northern Railway] मध्ये विविध पदांच्या ११ जागा

Date : 24 October, 2018 | MahaNMK.com

icon

उत्तर रेल्वे [Northern Railway] मध्ये विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक ११ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सामान्य ड्यूटी डॉक्टर (General Duty Doctors) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : MBBS degree (with completion of internship) from any University/ Institution recognized by Indian medical Council.

विशेषज्ञ डॉक्टर (Specialist Doctors) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS degree and Post Graduate Medical Degree/Diploma in subject concerned from any University/Institution recognized by Indian medical Council

वयाची अट : ०१ जानेवारी २०१५ रोजी ५३ वर्षापर्यंत [सेवानिवृत्त रेल्वे डॉक्टर आणि केंद्र / राज्य सरकार. सेवानिवृत्त डॉक्टर - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते ९५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

मुलाखतीचे ठिकाण : उत्तर रेल्वे सेंट्रल हॉस्पीटल, बसंत लेन, नवी दिल्ली.

Official Site : www.nr.indianrailways.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.