न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [NPCIL] मध्ये विविध पदांच्या १३७ जागा [मुदतवाढ]

Date : 7 January, 2020 | MahaNMK.com

icon

न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Nuclear Power Corporation of India Limited] मध्ये विविध पदांच्या १३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०२० रोजी दुपारी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ड्रायव्हर (Driver) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) वैध जड वाहन चालविण्याचा परवाना.

वयाची अट : २० वर्षे ते २८ वर्षे 

टेक्निशियन-बी (Technician-B) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण सह विज्ञान व गणित विषय ०२) ०२ वर्षे आयटीआय प्रमाणपत्र. ०३) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे 

स्टीपेंडीरी ट्रेनी / टेक्नीशियन (Stipendiary Trainee/Technician) : ३४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किमान ५०% गुणांसह विज्ञान व गणित विषय ०२) ०२ वर्षे आयटीआय प्रमाणपत्र.

वयाची अट : १८ वर्षे ते २४ वर्षे 

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) : ४५ जागा 

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदविका (०३ वर्षे) किंवा एचएससी (१० + २) + दोन वर्षांचा डिप्लोमा

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

स्टायपेंडियरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक (Stipendiary Trainee/Scientific Assistant) : ५० जागा 

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदविका (०३ वर्षे) किंवा एचएससी (१० + २) + दोन वर्षांचा डिप्लोमा

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे 

सूचना - वयाची अट : ०६ जानेवारी २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १९,०००/- रुपये ते ३५,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : कैगा साइट (कर्नाटक)

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.npcil.nic.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.