न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया [NPCIL] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ५९ जागा

Date : 19 October, 2018 | MahaNMK.com

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया [Nuclear Power Corporation of India Limited] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ५९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ड्रायव्हर-सह-पंप ऑपरेटर-सह-फायरमन/A(Driver-cum-Pump Operator-cum-Fireman) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (विज्ञान)  ०२) ०१ वर्षे अनुभवासह अवजड वाहन चालक परवाना  ०३) फायरमन कोर्स 

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत

नर्स/A (Nurse / A) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा  किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा समतुल्य 

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत

टेक्निशिअन/C - एक्स-रे टेक्निशिअन (Technician/C - X–Ray Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण  ०२) मेडिकल रेडिओग्राफी /एक्स रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र  ०३) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत

स्टायपेंडरी ट्रेनी - डेंटल टेक्निशिअन (Stipendiary Trainee) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (विज्ञान)  ०२) डेंटल टेक्निशिअन डिप्लोमा 

वयाची अट : १८ वर्षे ते २४ वर्षापर्यंत

स्टेनोग्राफर ग्रेड I (Stenographer Grade I) : २१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) संगणकावर इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि

वयाची अट : २१ वर्षे ते २८ वर्षापर्यंत

असिस्टंट ग्रेड I - HR (Assistant Grade I) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह BA/B.Com/B.Sc  ०२) संगणकावर इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि  ०३) संगणक कोर्स प्रमाणपत्र 

वयाची अट : २१ वर्षे ते २८ वर्षापर्यंत

असिस्टंट ग्रेड I - F&A (Assistant Grade I) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : १) ५०% गुणांसह B.Com  ०२) संगणकावर इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि  ०३) संगणक कोर्स प्रमाणपत्र 

वयाची अट : २१ वर्षे ते २८ वर्षापर्यंत

असिस्टंट ग्रेड I - C & MM (Assistant Grade I) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह B.Com/B.Sc (PCM)   ०२) संगणकावर इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि ०३) संगणक कोर्स प्रमाणपत्र 

वयाची अट : २१ वर्षे ते २८ वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : २५ ऑक्टोबर २०१८ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,५००/- रुपये ते २५,५०/- रुपये

नोकरी ठिकाण : तापी, गुजरात

Official Site : www.npcilcareers.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.