icon

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड [NTPC] मध्ये पदांच्या १९२ जागा [मुदतवाढ]

Updated On : 5 December, 2019 | MahaNMK.comनॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड [NTPC Limited] मध्ये पदांच्या १९२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

माईन ओव्हरमन (Mine Overman) : ७० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) डीजीएमएसद्वारे जारी केलेले योग्यतेचे ओव्हरमॅन प्रमाणपत्र. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.

सहाय्यक माईन सर्वेक्षणकर्ता (Assistant Mine Surveyor) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) डीजीएमएसद्वारे जारी केलेले योग्यतेचे ओव्हरमॅन प्रमाणपत्र. ०२) खनन व खाण सर्वेक्षण किंवा समतुल्य पदविका. ०३) किमान ०३ वर्षे अनुभव.

माईन विद्युत पर्यवेक्षक (Mines Electrical Supervisor) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा इलेक्ट्रिकल अभियंता / आयटीआय  ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०१९ रोजी ६५ वर्षे 

माईन सरदार (Mining Sirdar) : १०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) डीजीएमएसद्वारे जारी केलेले योग्यतेचे सरदार प्रमाणपत्र. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०१९ रोजी ६५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २७,५००/- रुपये ते ४४,१२५/- रुपये

नोकरी ठिकाण : झारखंड, छत्तीसगड, & ओडिशा 

जाहिरात क्रमांक १ (Notification) : पाहा

जाहिरात क्रमांक २ (Notification) : पाहा

जाहिरात क्रमांक ३ (Notification) : पाहा

जाहिरात क्रमांक ४ (Notification) : पाहा

E-Mail ID : [email protected][email protected][email protected]

सूचना : येथे क्लिक करा

Official Site : www.ntpc.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :