राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था [NTRO] मध्ये टेक्निशिअन पदांच्या ७१ जागा [मुदतवाढ]

Date : 24 December, 2019 | MahaNMK.com

icon

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था [National Technical Research Organisation] मध्ये टेक्निशिअन पदांच्या ७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टेक्निशिअन-ए (Technician-A) : ७१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आय.टी.आय. (कॉम्पुटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग/ कॉम्पुटर हार्डवेअर/ नेटवर्क टेक्निशिअन/ डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर/ आय.टी. आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम/ कॉम्पुटर सॉफ्टवेअर अँप्लिकेशन मेंटेनन्स/ कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग/ आय.टी. आणि कम्युनिकेशन सिस्टम मेंटेनन्स/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ रेडिओ आणि टेलिव्हिजन मेकॅनिक/ रेफ्रिजरेटर आणि ए.सी./ मेकाट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल मेंटेनन्स/ इलेक्ट्रिशिअन) प्रमाणपत्र.   

वयाची अट : २३ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा (CBT) : जानेवारी/ फेब्रुवारी २०२०

Official Site : www.ntro.gov.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.