राष्ट्रीय अर्बन आरोग्य अभियान व राष्ट्रीय रुरल आरोग्य अभियान बुलढाणा येथे विविध पदांच्या ४० जागा

Date : 16 March, 2018 | MahaNMK.com

राष्ट्रीय अर्बन आरोग्य अभियान व राष्ट्रीय रुरल आरोग्य अभियान [National Urban Heath Mission, Buldhana] बुलढाणा येथे विविध पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा पोहचण्याची अंतिम दिनांक २६ मार्च २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मेडिकल ऑफिसर (Medical Officer) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : MBBS MMC Registration necessary

स्टाफ नर्स (Staff Nurse) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : G.N.M Nursing Course and MC Registration

एलएचव्ही (LHV) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : LHV Nursing Course and MC Registration

एएनएम (ANM) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : A.N.M Nursing Course and MC Registration

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc D.M.L.T.

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : D.Phram / B.Phram

जाहिरात (Notification) : पाहा

सिकल सेल असिस्टंट (Sickel Cell Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Post Graduate

फोरोसिस लार्टरेटरी टेक्नीशियन (Forosis Labaratory Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc D.M.L.T.

डेटा मॅनेजर (Data Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Post Graduate (Computer)/ B.E. /IT

जाहिरात (Notification) : पाहा

वयाची अट : २५ एप्रिल २०१८ रोजी ३३ वर्षे [मागासवर्गीय ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ७०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : बुलढाणा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद बुलढाणा.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.