icon

राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन [NUHM] नाशिक येथे विविध पदांच्या ४१ जागा

Updated On : 29 July, 2019 | MahaNMK.comराष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन [National Urban Health Mission, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ ऑगस्ट २०१९ व ०७ ऑगस्ट २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : २२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. ०२) संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट : ७० वर्षे 

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) डी.फार्म. ०२) संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant - CQAC) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) MS-CIT ०३) इंग्रजी टायपिंग ४० शब्द.प्रति.मिनिट. आणि मराठी टायपिंग ३० शब्द.प्रति.मिनिट.  ०४) संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

स्टाफ नर्स (Staff Nurse) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : १) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) जी.एन.एम. कोर्स. ०२) संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट :

  • नर्स & टेक्निशिअन: ६५ वर्षांपर्यंत 

  • इतर पदे: ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट] 

शुल्क : १५०/- रुपये [मागासवर्गीय - १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : १०,००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Office of Deputy Director of Health Services, Public Health Department, Nashik Circle, Nashik, Regional Referral Hospital Campus, Shalimar, Nashik 422001.

Official Site : www.nhm.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 7 August, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :