जाहिराती / Recruitment News

राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन [NUHM] पाचोरा येथे विविध पदांच्या ०५ जागा

Updated On : 13 September, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन [National Urban Health Mission] पाचोरा येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २१ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी १०:०० ते ४:०० वाजेपर्यंत  आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part time Medical Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Gynecologist Pediatrician

स्टाफ नर्स (GNM) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास /GNM

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : D Pharmacy

लॅब.टेक्नीशियन (Lab.Technician) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी/ B.sc DMLT

वयाची अट : १८ वर्षे ३८ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : ७०००/- रुपये ते १०८००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : पाचोरा नगरपरिषद, पाचोरा कार्यालय.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 September, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :