icon

ऑर्डनन्स फॅक्टरी ऑफ इंडिया [Ordinance Factory of India] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४८०५ जागा

Updated On : 31 October, 2019 | MahaNMK.comऑर्डनन्स फॅक्टरी ऑफ इंडिया [Ordinance Factory of India] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४८०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होणार आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : ४८०५ जागा 

नॉन आय.टी.आय. अप्रेंटिस (Non-ITI Apprentice) : १५९५ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण

आय.टी.आय. अप्रेंटिस (ITI Apprentice) : ३२१० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) संबंधित ट्रेडमधील आय.टी.आय. (NCVT/ NCVT) पात्रता.     

वयाची अट : १५ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ऑर्डनन्स फॅक्टरी ऑफ इंडियाच्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

सूचना : अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात उघडले जाण्याची शक्यता आहे. (उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल)

Official Site : www.ofb.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :