तेल आणि नैसर्गिक वायू [Oil and Natural Gas Corporation Limited] महामंडळात प्रशिक्षणार्थी पदांच्या ५६५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ नोव्हेंबर २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अकाउंटंट : ५९ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (वाणिज्य व गणित) किंवा B.Com
केबिन / रूम अटेन्डन्ट : ३० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ट्रेड सर्टिफिकेट
कॉम्पुटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) : ३२ जागा
शैक्षणिक पात्रता : ट्रेड सर्टिफिकेट
डेटा एन्ट्री ऑपरेटर : १० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
इलेक्ट्रिशियन : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ट्रेड सर्टिफिकेट
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ट्रेड सर्टिफिकेट
फिटर : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ट्रेड सर्टिफिकेट
हाऊस किपर कॉर्पोरेट : १० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
IT & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेन्टेनन्स : २८ जागा
शैक्षणिक पात्रता : ट्रेड सर्टिफिकेट
लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल प्लांट : २३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) BSC (Physics/Chemistry) ०२) ट्रेड सर्टिफिकेट
लायब्ररी असिस्टंट : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
मेकॅनिकल डिझेल : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ट्रेड सर्टिफिकेट
सेक्रेटरिअल असिस्टंट : ३२७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) ट्रेड सर्टिफिकेट
स्टोअर किपर : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१७ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
मुंबई : ५६० जागा
प्रशिक्षण कालावधी : १२ ते १५ महिने
अर्ज पाठविण्याचा पत्ता (मुंबई ) : I/C HR-ER, ONGC Mumbai, NBP Green Heights, Plot no C-69, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.