मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड [ONGC-MRPL] मध्ये विविध पदांच्या २३३ जागा

Updated On : 11 October, 2019 | MahaNMK.comicon

मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड [ONGC-Mangalore Refinery and Petrochemicals Limited] मध्ये विविध पदांच्या २३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


सिक्योरिटी इंस्पेक्टर (Security Inspector) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) १५ वर्षांच्या निवृत्तीवेतन सेवेसह नौदल/ हवाई दलात/ लष्करात किमान हविलदार रँक किंवा समतुल्य

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत

ज्युनिअर ऑफिसर (Junior Officer-Official Language Implementation) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) हिंदी/ इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/ इंग्रजीमध्ये पदवी व हिंदी/ इंग्रजी ट्रांसलेटर PG डिप्लोमा ०२) ०८ वर्षे अनुभव. 

वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत

ज्युनिअर केमिस्ट ट्रेनी (Junior Chemist Trainee) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्रमध्ये बी.एस्सी. पदवी   

वयाची अट : २६ वर्षांपर्यंत

टेक्निकल असिस्टंट ट्रेनी-केमिकल (Technical Assistant Trainee-Chemical) : ११३ जागा

शैक्षणिक पात्रता : केमिकल/ पेट्रोकेमिकल/ पॉलिमर/ रिफायनरी इंजिनिअरिंग/ टेक्नोलॉजी डिप्लोमा

वयाची अट : २६ वर्षांपर्यंत

टेक्निकल असिस्टंट ट्रेनी-मेकॅनिकल (Technical Assistant Trainee-Mechanical) : २७ जागा

शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट : २६ वर्षांपर्यंत

टेक्निकल असिस्टंट ट्रेनी-इलेक्ट्रिकल (Technical Assistant Trainee-Electrical) : ३६ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट : २६ वर्षांपर्यंत

टेक्निकल असिस्टंट ट्रेनी-इन्स्ट्रुमेंटेशन (Technical Assistant Trainee-Instrumentation) : २५ जागा

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स आणि  इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इंस्ट्रुमेंटेशन आणि  कंट्रोल/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि  प्रोसेस कंट्रोल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा 

वयाची अट : २६ वर्षांपर्यंत

ड्राफ्ट्समन ट्रेनी (Draftsman Trainee) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट : २६ वर्षांपर्यंत

ट्रेनी असिस्टंट-फायनांस (Trainee Assistant-Finance) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम./ बी.बी.एम. पदवी 

वयाची अट : २६ वर्षांपर्यंत

ट्रेनी असिस्टंट-मटेरियल्स (Trainee Assistant-Materials) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : विज्ञान/ वाणिज्य/ कला पदवी/ बी.बी.एम./ बी.बी.ए./ बी.सी.एम./ कोणत्याही शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट : २६ वर्षांपर्यंत

ट्रेनी असिस्टंट-हिंदी (Trainee Assistant-Hindi) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : हिंदी विषयासह पदवी. 

वयाची अट : २६ वर्षांपर्यंत

ट्रेनी असिस्टंट (Trainee Assistant) : ०१ जागा        

शैक्षणिक पात्रता : बी.ए./ बी.एस्सी./ बी.कॉम./ बी.बी.ए./ बी.बी.एम./ बी.सी.ए. पदवी 

वयाची अट : ४१ वर्षांपर्यंत

वयाची अट : ०९ नोव्हेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ११,९००/- रुपये ते ३८,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : मैंगलुरु (कर्नाटक)

Official Site : www.mrpl.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 9 November, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
[Mumbai Port Trust] मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२१
अंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी २०२१
NMK
[NITI Aayog] नीति आयोगामार्फत भरती २०२१
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२१
NMK
[Krushi Vibhag Solapur] कृषि विभाग सोलापुर भरती २०२१
अंतिम दिनांक : २७ जानेवारी २०२१
NMK
[Northern Railway] उत्तर रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : २९ जानेवारी २०२१
NMK
[BLW] बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२१