तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन [ONGC] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १०३२ जागा

Updated On : 17 April, 2018 | MahaNMK.com



तेल आणि नैसर्गिक गॅस कॉर्पोरेशन [ONGC] लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १०३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ मे २०१८ आहे. मुलाखत दिनांक २८ मे २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर : ४९ जागा

प्रोग्रामिंग ऑफिसर : १६ जागा

ट्रांसपोर्ट  ऑफिसर : १४ जागा

AEE (Reservoir) : १८ जागा

केमिस्ट : ९३ जागा

जिओलॉजिस्ट : ७३ जागा

जिओफिझिस्टिस्ट (Surface) : ४१ जागा

जिओफिझिस्टिस्ट (Wells) : २६ जागा

AEE (सिमेंटिंग) – मेकेनिकल : ११ जागा

AEE (सिमेंटिंग) – पेट्रोलियम : ०१ जागा

AEE (सिव्हील) : २४ जागा

AEE (ड्रिलिंग)-मेकेनिकल : १२९ जागा

AEE (ड्रिलिंग)-पेट्रोलियम: ०८ जागा

AEE (इलेक्ट्रिकल) : १२७ जागा

AEE (इलेक्ट्रॉनिक्स) : ३० जागा

AEE (इंस्ट्रुमेंटेशन) : ४० जागा

AEE  (मेकेनिकल) : १०६ जागा

AEE (प्रोडक्शन)-मेकेनिकल : ७६ जागा

AEE (प्रोडक्शन)-पेट्रोलियम : ४६ जागा

AEE (प्रोडक्शन)-केमिकल : १०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/M.Sc. / M. Tech/ केमिस्ट्री विषयात पदव्युत्तर पदवी /संबंधित विषयात पदवी/ पदव्युत्तर पदवी ०२) GATE-2018

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ३७०/- रुपये  [SC/ST/अपंग - शुल्क नाही]     

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.ongcindia.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 3 May, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :