ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] मध्ये विविध पदांच्या जागा

Date : 26 March, 2020 | MahaNMK.com

icon

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [Oil and Natural Gas Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मानव संसाधन कार्यकारी (HR Executive)

शैक्षणिक पात्रता : एमबीए किमान ६०% गुण व्यवस्थापन / मानव संसाधन विकास / एचआरएम
कार्मिक मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किमान व्यवस्थापन / आयआर / कामगार कल्याण मध्ये पदव्युत्तर पदवी.

जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer)

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी / किमान ०२ वर्षे डिप्लोमा जनसंपर्क / पत्रकारिता / मास संप्रेषण मध्ये किमान ६०% गुणांसह

वयाची अट : ३१ जुलै २०२० रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.ongcindia.com

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.