ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [ONGC] मार्फत विविध पदांच्या १३ जागा

Date : 12 June, 2019 | MahaNMK.com

icon

ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड [Oil and Natural Gas Corporation Limited] मार्फत विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ जून २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फील्ड वैद्यकीय अधिकारी (Field Medical Officers) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव     

वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) व्यावसायिक आरोग्य / सार्वजनिक आरोग्य किंवा व्यवसायिक औषधोपचार प्रशिक्षण घेणे आवश्यक.

सूचना वरील पदांकरिता वयाची अट : ३० जून २०२० रोजी ६० वर्षे 

जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (General Duty Medical Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव     

वयाची अट : ४५ वर्षे 

सूचना वयाची अट : [SC/ST/OBC/माजी सैनिक - शासकीय नियमांनुसार सूट]  

वेतनमान (Pay Scale) : ७२,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : 2nd Floor-Conference Hall, NBP Green Heights, Plot No C-69, Opposite MCA, Bandra–Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051.

Official Site : www.ongcindia.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.