ऑर्डनन्स फॅक्टरी [Ordnance Factory] भुसावळ येथे ‘अप्रेन्टिस’ पदांच्या १० जागा

Date : 4 July, 2018 | MahaNMK.com

ऑर्डनन्स फॅक्टरी [Ordnance Factory] भुसावळ येथे ‘अप्रेन्टिस’ पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अप्रेन्टिस (Apprentice)

पदवीधर /टेक्निशिअन (डिप्लोमा) : ०६ जागा 

  • मेकॅनिकल (Mechanica)

  • इलेक्ट्रिकल (Electrical)

  • सिव्हिल (Civil)

शैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल/इलेक्ट्रिकल सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा 

टेक्निशिअन (व्होकेशनल) : ०४ जागा 

  • पर्चेसिंग आणि स्टोअर कीपर 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) व्होकेशनल कोर्स

वयाची अट : किमान १८ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : भुसावळ

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक आयुध कारखाना भुसावळ, पिन कोड - ४२५२०३.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा 

Official Site : www.ofbindia.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.