icon

ऑर्डनन्स फॅक्टरी [Ordnance Factory] भंडारा येथे विविध पदांच्या ०९ जागा

Updated On : 2 December, 2019 | MahaNMK.com



ऑर्डनन्स फॅक्टरी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) इंजिनिअरिंगची डिग्री किंवा सांविधिक विद्यापिठाद्वारे स्वीकृत टेक्नालॉजी किंवा कोणतीही संस्था जी संसदेद्वारे पारित अधिनियमांतर्गत टेक्नालॉजीला स्वीकृती प्रदान करण्याची शक्ती प्रदान करीत आहे किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा जी पदवी समकक्ष आहे.

टेक्निशियन अप्रेंटिस (Technician Apprentice) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकारद्वारे सुस्थापित राज्य परिषद किंवा तंत्र शिक्षण बोर्ड किंवा विद्यापीठामधून किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या समकक्ष आहे, त्याद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून स्वीकृत टेक्नालॉजी

सूचना - असे कोणतेही इंजिनिअर पदवीधर किंवा डिप्लोमाधारक ज्यांनी आधी प्रशिक्षण घेतले आहे किंवा त्यांनी एक वर्ष किंवा अधिकचा अवधी काम केल्याचा अनुभव प्राप्त केला आहे, त्यांनी ही योग्यता प्राप्त केल्यानंतर अधिनियमांतर्गत अप्रैटीसच्या स्वरूपात नियुक्त होण्याकरिता पात्र राहणार नाही.

वयाची अट : किमान १८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Stipend) : ८०००/- रुपये ते ९०००/- रुपये

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाप्रबंधक, आयुध निर्माण भंडारा.

Official Site : www.ofbindia.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 December, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :