[Ordnance Factory Bhandara] आयुध निर्माणी भंडारा भरती 2024

Date : 13 March, 2024 | MahaNMK.com

icon

Ordnance Factory Bhandara Bharti 2024

Ordnance Factory Bhandara Bharti 2024: Ordnance Factory Bhandara has the following new vacancies and the official website is www.ddpdoo.gov.in. This page includes information about the Ordnance Factory Bhandara Bharti 2024, Ordnance Factory Bhandara Recruitment 2024, and Ordnance Factory Bhandara 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 13/03/24

आयुध निर्माणी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदांच्या 80 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 80 जागा

Ordnance Factory Bhandara Bharti 2024 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) /  Candidates who have completed Apprentice training in AOCP trade possessing NAC / NTC Certificate issued by NCTVT (now NCVT) of AOCP Trade, who are trained in Ordnance Factories under erstwhile Ordnance Factory Board or under Munitions India Limited (MIL), having training/experience in the Military ammunition and explosives manufacturing and handling. 80

Eligibility Criteria For Ordnance Factory Bhandara Recruitment 2024

वयाची अट : 30 मार्च 2024 रोजी 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 19,900/- रुपये.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Bhandara District: Bhandara Maharashtra, Pin-441906.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ofbindia.gov.in

How to Apply For Ordnance Factory Bhandara Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 मार्च 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ofbindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 29/09/23

आयुध निर्माणी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे डॉक्टर पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 10 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

Ordnance Factory Bhandara Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
डॉक्टर / Doctor भारतातील एमसीआय मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेनमधून एमबीबीएस पदवी, तो/ती रजिस्टर्ड मेडिकल प्रैक्टिशनर असावेत. 01

Eligibility Criteria For Ordnance Factory Hospital Bhandara Recruitment 2023 

वयाची अट : 70 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 75,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : आयुध निर्माणी रुग्णालय, भंडारा जवाहरनगर, पिन कोड - 441106.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ofbindia.gov.in

How to Apply For Ordnance Factory Hospital Bhandara Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ofbindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 29/03/23

आयुध निर्माणी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे पदवीधर प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 एप्रिल 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 40 जागा

Ordnance Factory Bhandara Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
पदवीधर अप्रेंटिस / Graduate Apprentice इंजिनिअरिंगची बॅचलर पदवीधर 40

Eligibility Criteria For Ordnance Factory Bhandara

वयाची अट : किमान 18 वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : 9,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager Ordnance Factory, Bhandara- 441906.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ofbindia.gov.in

How to Apply For Ordnance Factory Bhandara Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 एप्रिल 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ofbindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २४/१२/२२

आयुध निर्माणी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

Ordnance Factory Bhandara Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
पदवीधर अप्रेंटिस / Graduate Apprentice ०२
टेक्निशियन अप्रेंटिस / Technician Apprentice ०७

Eligibility Criteria For Ordnance Factory Bhandara

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) इंजिनिअरिंगची डिग्री किंवा सांविधिक विद्यापिठाद्वारे स्वीकृत टेक्नालॉजी किंवा कोणतीही संस्था जी संसदेद्वारे पारित अधिनियमांतर्गत टेक्नालॉजीला स्वीकृती प्रदान करण्याची शक्ती प्रदान करते किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त वृत्तिका संस्थांची पदवी परीक्षा जी पदवीच्या समतुल्य आहे.  
इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकारद्वारे स्थापित राज्य परिषद किंवा तंत्र शिक्षण बोर्ड किंवा विद्यापीठामधून किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या समकक्ष आहे, त्याद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून स्वीकृत टेक्नालॉजी.  

सूचना - असे कोणतेही इंजिनिअर पदवीधर किंवा डिप्लोमाधारक ज्यांनी आधी प्रशिक्षण घेतले आहे किंवा त्यांनी एक वर्ष किंवा अधिकचा अवधी काम केल्याचा अनुभव प्राप्त केला आहे, त्यांनी ही योग्यता प्राप्त केल्यानंतर अधिनियमांतर्गत अप्रैटीसच्या स्वरूपात नियुक्त होण्याकरिता पात्र राहणार नाही.

वयाची अट : किमान १८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा - ४४१९०६.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ofbindia.gov.in

How to Apply For Ordnance Factory Bhandara Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२३ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.ofbindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १२/०१/२२

आयुध निर्माणी [Ordnance Factory, Bhandara] भंडारा येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०९ जागा

Ordnance Factory Bhandara Recruitment Details:

प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) (Apprentice) : ०९ जागा

पदांचे नाव पदवीधर अप्रेंटिस टेक्निशियन अप्रेंटिस
केमिकल इंजिनिअरिंग ०१ ०१
मेकॅनिकल इंजिनिअरिंग ०१ ०२
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग - ०२
इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिनिक्स इंजिनिअरिंग  - ०१
फार्मास्युटिकल सायन्स - ०१

Eligibility Criteria For Ordnance Factory Bhandara

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिस ०१) इंजिनिअरिंगची डिग्री किंवा सांविधिक विद्यापिठाद्वारे स्वीकृत टेक्नालॉजी किंवा कोणतीही संस्था जी संसदेद्वारे पारित अधिनियमांतर्गत टेक्नालॉजीला स्वीकृती प्रदान करण्याची शक्ती प्रदान करते किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त वृत्तिका संस्थांची पदवी परीक्षा जी पदवीच्या समतुल्य आहे.
टेक्निशियन अप्रेंटिस इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा राज्य सरकारद्वारे स्थापित राज्य परिषद किंवा तंत्र शिक्षण बोर्ड किंवा विद्यापीठामधून किंवा राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या समकक्ष आहे, त्याद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून स्वीकृत टेक्नालॉजी.

सूचना - असे कोणतेही इंजिनिअर पदवीधर किंवा डिप्लोमाधारक ज्यांनी आधी प्रशिक्षण घेतले आहे किंवा त्यांनी एक वर्ष किंवा अधिकचा अवधी काम केल्याचा अनुभव प्राप्त केला आहे, त्यांनी ही योग्यता प्राप्त केल्यानंतर अधिनियमांतर्गत अप्रैटीसच्या स्वरूपात नियुक्त होण्याकरिता पात्र राहणार नाही.

वयाची अट : किमान १८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : ८०००/- रुपये ते ९०००/- रुपये

नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महाप्रबंधक, आयुध निर्माणी भंडारा - ४४१९०६.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.ddpdoo.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.