ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स [OBC] मध्ये मॅनेजर पदांच्या १२० जागा

Updated On : 13 April, 2017 | MahaNMK.comओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स [OBC] मध्ये मॅनेजर पदांच्या १२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ एप्रिल २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सिनियर मॅनेजर (Chartered Accountant, Taxation)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) CA परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३  वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी २५ ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

सिनियर मॅनेजर (Chartered Accountant Ind AS Cell)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) CA परीक्षा उत्तीर्ण  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी २५ ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मॅनेजर (Chartered Accountant)

एकूण जागा : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : CA परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी २५ ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

असिस्टेंट मॅनेजर (Financial Analyst)

एकूण जागा : १०० जागा

शैक्षणिक पात्रता : Full time MBA in Finance/Full time PGDBM , Qualified Chartered Accountant/ICWA/CFA

वयाची अट : ०१ एप्रिल २०१७ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ६००/- रुपये  [SC/ST/PWD - १००/- रुपये]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 April, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :