पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ [Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University] मध्ये प्राध्यापक पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० जानेवारी २०२० रोजी दुपारी ०१:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) फुड आणि न्यूट्रीशन मध्ये एम.एस्सी. पदवी किंवा गृह विज्ञान (फुड आणि न्यूट्रीशन) मध्ये एम.एस्सी. पदवी किंवा डायटिशियन आणि न्यूट्रीशन मध्ये एम.एस्सी. पदवी ०२) SET/ NET पात्रता ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
शुल्क : ५००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : सोलापूर विद्यापीठाच्या नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद बैठक कक्ष
Official Site : www.su.digitaluniversity.ac
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.