पंढरपूर नागरी सहकारी बँक [Pandharpur Urban Co-Op Bank] मध्ये विविध पदांच्या ४४ जागा

Updated On : 17 May, 2018 | MahaNMK.comपंढरपूर नागरी सहकारी बँक [Pandharpur Urban Co-Op Bank] मध्ये विविध पदांच्या ४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ मे व २६ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रिकवरी एजंट / अधिकारी (Recovery Agent/Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ वी , पदवीधर असल्यास प्राधान्य, फायनान्स / बँकिंग रिकव्हरीचा अनुभव ०२) किमान ०३ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : २१ वर्षे 

जाहिरात (Notification) : पाहा

अधिकारी / शाखाधिकारी (Officer / Branch Manager) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम / एम. कॉम  /एम.बी. ए / जीडीसी अँड ए /जे ए आय आय बी - सी ए आय आय बी / संगणकाचे ज्ञान आवश्यक  ०२) किमान ०३ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ४० वर्षे 

कॅशिअर कम क्लार्क (Cashier Low Clark) : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम / एम. कॉम  /एम.बी.ए / बी.सी.ए / जीडीसी/ अँड ए /जे ए आय आय बी /  संगणकाचे ज्ञान आवश्यक  ०२) किमान ०३ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ३० वर्षे 

नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर (Network Administrator) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सीसी एन ए सर्टिफिकेट /मान्यताप्राप्त नेटवर्किंग कोर्सेस ०२) किमान ०३ वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षे 

सॉफ्टवेअर / हार्डवेअर ऍडमिनिस्ट्रेटर (Software / Hardware Administrator) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : एमसीए / एमसीपी /बीई, डिप्लोमा (कॉम्प्यु.सॉफ्ट.) / एमएसस्सी (कॉम्प्यु, सायन्स) /लिनक्स /ओरॅकल सर्टिफिकेट /मान्यताप्राप्त हार्डवेअर कोर्सेस 

वयाची अट : ३५ वर्षे 

शुल्क : ६००/- रुपये [राखीव प्रवर्गासाठी - ३००/- रुपये]

नोकरी ठिकाण : पंढरपूर 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पंढरपूर नागरी को-ऑप बँक लि. पंढरपूर, प्रकाशन भवन, ४१६३ बी, नवी पेठ, पंढरपूर - ४१३३०४. 

Official Site : www.pandharpurbank.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 May, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :