पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग येथे विविध पदांच्या ४१ जागा

Date : 6 October, 2018 | MahaNMK.com

पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग येथे विविध पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक २२, २३, आणि २५ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी - पूर्ण वेळ (Medical Officer - Full Time) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी ०२) अनुभव असल्यास प्राधान्य 

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत (सेवा निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यास ६० वर्षापर्यंत)

कर्मचारी नर्स - जीएनएम (Staff Nurse - GNM) : २२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण ०२) GNM पदविका ०३) अनुभव असल्यास प्राधान्य 

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

डेटा एंट्री ऑपरेटर कॉम अकाउंटंट (Data Entry Operator com Accountant) : ११ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी / पदव्युत्तर पदवी आवश्यक (B.Com/ M.Com) ) ०२) संगणक नॉलेज आवश्यक ०३) मराठी ३० श.प्र.मी. व इंग्रजी श.प्र.मी. टंकलेखन आवश्यक ०४) ०२ वर्षाचा अकाऊं टींगचा अनुभव आवश्यक.

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४९,४२८/- रुपये

नोकरी ठिकाण : पनवेल, रायगड

मुलाखतीचे ठिकाण : क्रांतिवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यगुरु, पनवेल, ता पनवेल, जि. रायगड.

Official Site : www.panvelcorporation.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.