पनवेल महानगरपालिका [PMC] येथे सेवानिवृत्त कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदांच्या १५ जागा

Date : 3 January, 2020 | MahaNMK.com

icon

पनवेल महानगरपालिका [ Panvel Municipal Corporation] येथे सेवानिवृत्त कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सेवानिवृत्त कनिष्ठ/ वरिष्ठ लिपिक (Retired Junior/ Senior Clerk) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण/ संबंधित शाखेतील पदवी आणि टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. शासन प्रमाणपत्र ०२) महानगरपालिका/ नगर परिषद/ नगरपालिकेमध्ये कर विभागात काम केल्याचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.    

वयाची अट : ३१ जुलै २०१८ रोजी ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पनवेल, रायगड (महाराष्ट्र)  

मुलाखतीचे ठिकाण : वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल.

Official Site : www.panvelcorporation.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.