परभणी महानगरपालिका येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदांची ०१ जागा

Date : 8 September, 2018 | MahaNMK.com

परभणी महानगरपालिका [Parbhani Mahanagarpalika] येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन शाखेची पदवी ०२) पशुवैद्यकीय क्षेत्रातील किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक ०३) MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक.     

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : परभणी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपायुक्त मनपा परभणी.

Official Site : www.pcmcparbhani.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.