जाहिराती / Recruitment News

पिंपरी-चिंचवड [PCMC] महानगरपालिकेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ५१ जागा

Updated On : 14 June, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

पिंपरी-चिंचवड [Pimpri Chinchwad Municipal Corporation] महानगरपालिकेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ५१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ जून २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सिव्हिल इंजिनिअर पदवीधर (सिव्हिल) - ०९ जागा

सिव्हिल इंजिनिअर डिप्लोमा (सिव्हिल) - ११ जागा

इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदवीधर - ०१ जागा

इलेक्ट्रिकल इंजिनिअर डिप्लोमा - ०१ जागा

अकाउंटंट & ऑडिट - १४ जागा

बिल्डिंग मेंटेनन्स  (सिव्हिल) - ०४ जागा

मेडिकल लॅब टेक्निशियन - ०२ जागा

ऑफिस सेक्रेटरी /स्टेनोग्राफी - ०३ जागा

परचेसिंग & स्टोअर कीपिंग - ०२ जागा

एक्सरे टेक्निशियन - ०१ जागा

प्रशिक्षण कालावधी : ०१ वर्षे

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 June, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :