परभणी शहर [PCMC] महानगरपालिकांतर्गत ‘फायरमन’ पदांच्या १० जागा

Updated On : 12 January, 2018 | MahaNMK.comपरभणी शहर [Parbhani City Municipal Corporation] महानगरपालिकांतर्गत ‘फायरमन’ पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

फायरमन (Fireman)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०६ महिन्याचा अग्निशामक प्रशिक्षण कोर्स  ०३) MS-CIT

शारीरिक पात्रता :

  पुरुष महिला
उंची १६५ सें.मी. १६२ सें.मी.
छाती ८१ सें.मी. व फुगवून ५ सें.मी. जास्त -
वजन ५० किलोग्रॅम -

वयाची अट : ११ जानेवारी २०१८ रोजी १८ ते ३० वर्षे

वेतनमान (Pay Scale) : ८०००/- रुपये

नोकरी ठिकाण : परभणी

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपायुक्त महानगरपालिका, परभणी.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 January, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :