icon

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [PCMC] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 12 July, 2019 | MahaNMK.com



पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ जुलै २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पशुवैद्यकीय डॉक्टर (Veterinary Doctor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पशुवैद्यकीय शास्त्र विषयातील पदवी आवश्यक तसेच वन्यजीवन शास्त्रामध्ये पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित पदांच्या मान्यताप्रप्त प्राणीसंग्रहालयातील व्यवस्थापनाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.  

प्राणीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अधिकारी (Zoologist and Educational Officer) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : जीवशास्त्र विषयात पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी (प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वन्यजीवशास्त्र, पर्यावरणवन्यजीवशास्त्र यापैकी कोणतीही एक पदवी).

वयाची अट : १८ वर्षे ते ३८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पिंपरी, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा.आयुक्त कक्ष , ४ था मजला, पिंपरी -चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे- १८.

Official Site : www.pcmcindia.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 July, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :