पिंपरी चिंचवड [PCMC] महानगरपालिकेत विविध पदांच्या १२७ जागा

Updated On : 3 May, 2018 | MahaNMK.com



पिंपरी चिंचवड [Pimpri Chinchwad Municipal Corporation] महानगरपालिकेत विविध पदांच्या १२७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०५ मे व ०६ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ब्लड बँक टेक्निशिअन : ०५ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) BSc.  ०२) DMLT 

ब्लड बँक कॉन्सिलर : ०२ जागा  

शैक्षणिक पात्रता : M.S.W. 

मेडिकल सोशल वर्कर ब्लड बँक : ०२ जागा  

शैक्षणिक पात्रता : M.S.W. 

डाटा एंट्री ऑपरेटर : ०२ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.

डायलेसिस टेक्निशिअन : ०३जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) डायलेसिस कोर्स उत्तीर्ण 

फार्मासिस्ट : ०५ जागा  

शैक्षणिक पात्रता : D. Pharm/ B. Pharm.

एक्स-रे टेक्निशिअन : ०७ जागा  

शैक्षणिक पात्रता : १) १२ वी उत्तीर्ण   ०२) एक्स-रे टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण 

GNM स्टाफ नर्स : ९८ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) BSc.(नर्सिंग)/GNM 

लॅब टेक्निशिअन : ०३ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) BSc. ०२) DMLT 

वेतनमान (Pay Scale) : १७१००/- रुपये ते २२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पिंपरी, पुणे.

मुलाखतीचे ठिकाण : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, चाणक्य कार्यालय, पिंपरी.

Official Site : www.pcmcindia.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 May, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :