पिंपरी चिंचवड महानगरपालिका [PCMC] पिंपरी, पुणे येथे 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या २३६ जागा

Updated On : 5 September, 2018 | MahaNMK.comपिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpri Chinchwad Municipal Corporation] पिंपरी, पुणे येथे 'प्रशिक्षणार्थी' पदांच्या २३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अप्रेन्टिस - प्रशिक्षणार्थी (Apprentice)

 • ड्राफ्ट्समन सिव्हिल (Draftsman Civil) : ०६ जागा

 • सर्व्हेअर (Surveyor) : ०६ जागा

 • COPA : १०० जागा

 • प्लंबर (Plumber) : २५ जागा

 • विजतंत्री (Electrician) : २५ जागा

 • तारतंत्री (Wireman) : २५ जागा

 • पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (Pump Operator Cum Mechanic) : १५ जागा

 • मेकॅनिक मोटार वाहन (Mechanic Motor Vehicle) : ०५ जागा

 • गार्डनर (Gardner) : १५ जागा

 • वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ - रेडिओलॉजी (Medical Laboratory Technician - Radiology) : ०३ जागा

 • वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ - कार्डीओलॉजी (Medical Laboratory Technician - Cardiology) : ०२ जागा

 • वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ - पॅथॉलॉजी (Medical Laboratory Technician  - athology) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण / संबंधित ट्रेड मध्ये ITI / १२ वी उत्तीर्ण (PCB)

वयाची अट : किमान १८ वर्षे पूर्ण 

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : पिंपरी, पुणे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  मा. सहा. आयुक्त। प्रशासन पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११०१८.

Official Site : www.pcmcindia.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :