[PCMC] पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024

Date : 16 March, 2024 | MahaNMK.com

icon

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024: PCMC's full form is Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.pcmcindia.gov.in. This page includes information about PCMC Bharti 2024, PCMC Recruitment 2024, PCMC Jobs 2024, and PCMC 2024 for more details  Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 16/03/24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpari Chinchawad Municipal Corporation, Pune] पुणे येथे समुपदेशक पदाच्या 25 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 25 जागा

PCMC Bharti 2024 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
समुपदेशक / Counselor UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल / समुपदेशन मानसशास्त्रात नियमित पदव्युत्तर पदवी 25

Eligibility Criteria For PCMC Recruitment 2024

वयाची अट : 35 वर्षे
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 02 एप्रिल 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 14/03/24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpari Chinchawad Municipal Corporation, Pune] पुणे येथे विविध पदांच्या 45 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 26, 27, 28 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 45 जागा

PCMC Bharti 2024 Details:

PCMC i.e. Pimpri Chinchwad Municipal Corporation, released notification for 45 vacancies for various posts as follows. The job location is Pimpari-Chinchawad, Pune. So eligible and interested candidates can attend walk-in interviews on the 26th, 27th, and 28th of March 2024. For more details, read the notification PDF carefully.

PCMC Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 अपंग समन्वयक / Assistant Teacher 01
2 क्लिनिकल सायकोलॉजिस्ट / Graduate Teacher 01
3 असिस्टंट सायकोलॉजिस्ट 01
4 फिजिओथेरपिस्ट 01
5 असिस्टंट फिजिओथेरपिस्ट 01
6 ऑक्युपेशनल थेरपिस्ट 01
7 असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट 01
8 सीनियर स्पीच थेरपिस्ट 01
9 ज्युनियर स्पीच थेरपिस्ट 01
10 असिस्टंट स्पीच थेरपिस्ट 02
11 सीनियर ऑडिओलॉजिस्ट 01
12 ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट 01
13 श्रवण सहाय्यक 01
14 सांकेतिक भाषा दुभाषी 01
15 बहुउद्देशीय पुनर्वसन कामगार 01
16 व्यावसायिक समुपदेशक सह संगणक सहाय्यक 01
17 ट्रान्स-डिसिप्लिनरी विशेष शिक्षक/ समुपदेशक 03
18 कला शिक्षक 02
19 समुपदेशक सह कार्यक्रम आयोजक 02
20 सीनियर प्रॉस्थेटिस्ट/ ऑर्थॉटिस्ट 01
21 ज्युनियर प्रॉस्थेटिस्ट/ ऑर्थॉटिस्ट 01
22 प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट तंत्रज्ञ 01
23 प्रोस्थेटिस्ट/ऑर्थॉटिस्ट असिस्टंट 02
24 प्रशासकीय अधिकारी 01
25 लेखापाल 01
26 लेखापाल सह संगणक परिचालक 01
27 रिसेप्शनिस्ट सह संगणक ऑपरेटर 01
28 ग्रंथपाल 01
29 लिफ्ट मॅन 02
30 केअरगिव्हर/शिपाई 09
31 माळी 01

Eligibility Criteria For PCMC Recruitment 2024

सूचना - पदाच्या आवश्यकतेनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट : 25 ते 40 वर्षे .

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्व्हे क्र. 31/1 ते 5, 32/18/3 ते 6, सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी-18.

मुलाखतीची तारीख : 26, 27, 28 मार्च 2024

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा.

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 26, 27, 28 मार्च 2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 14/03/24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpari Chinchawad Municipal Corporation, Pune] पुणे येथे सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक पदांच्या 327 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 एप्रिल 2024 आहे. अर्ज 01 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 327 जागा

PCMC Bharti 2024 Details:

PCMC i.e. Pimpri Chinchwad Municipal Corporation, released notification for the post of "Assistant Teacher and Graduate Teacher." The total number of vacancies for this post is 327 and the job location is Pimpari-Chinchawad, Pune. Suppose you are eligible for this Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024. In that case, you can send your correctly filled application form with all required documents to the given postal address on or before the 16th of April 2024. Applications start from 01st April 2024. For more details, read the notification PDF carefully.

PCMC Shikshak Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 सहाय्यक शिक्षक / Assistant Teacher 189
2 पदवीधर शिक्षक / Graduate Teacher 138

Educational Qualification For PCMC Shikshak Recruitment 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
सहाय्यक शिक्षक  एच.एस.सी. – डी.एड
पदवीधर शिक्षक  01) एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय)
02) एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय)

Eligibility Criteria For PCMC Recruitment 2024

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्जास सुरुवात : 01 एप्रिल 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • अर्ज 01 एप्रिल 2024 पासून सुरु होतील.̆
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 एप्रिल 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 29/02/24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpari Chinchawad Municipal Corporation, Pune] पुणे येथे सल्लागार पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

PCMC Bharti 2024 Details:

पदांचे नाव अनुभव जागा
सल्लागार / Consultant 01) रेप टाईल्स आणि ऍम्पीबिअन व एव्हेरी (Reptile and Amphibians, Aviary) मधील कामकाजाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. 02) उमेदवारांने शासकीय स्तरावर वन्य जीव सल्लागार विषयक कामकाजाचा अनुभव. 03) वन्य जीव व सर्प क्षेत्रात Naturalist म्हणून कामकाज केलेचा किमान 10 वर्षेचा अनुभव. 01

Eligibility Criteria For PCMC Recruitment 2024

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 70,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी - 18.

मुलाखतीचे ठिकाण : मा. स्थायी समिती समिती सभागृह, तिसरी मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे- मुंबई रोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - 18.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 मार्च 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 13/01/24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpari Chinchawad Municipal Corporation, Pune] पुणे येथे विशेषज्ञ पदांच्या 65 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दर बुधवार रोजी सकाळी 11:00 वाजता घेण्यात येईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 65 जागा

PCMC Bharti 2024 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
विशेषज्ञ / Specialist एमडी /एमएस /DVD/DORL / डीएनबी 65

Eligibility Criteria For PCMC Recruitment 2024

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी- 411018.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दर बुधवार रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 03/01/24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpari Chinchawad Municipal Corporation, Pune] पुणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 16 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

PCMC Bharti 2024 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी / Chief Executive Officer 01) एखाद्या नामांकित संस्थेतून मानव संसाधन/विकास/समुदाय/आरोग्य व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा नामांकित संस्थेतून सामाजिक कार्य किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी किंवा एका नामांकित संस्थेतून सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी किंवा अपंग पुनर्वसन व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी 02) 03 वर्षे अनुभव. 01

Eligibility Criteria For PCMC Recruitment 2024

वयाची अट : 30 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
  • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 जानेवारी 2024 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 30/12/23

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpari Chinchawad Municipal Corporation, Pune] पुणे येथे तज्ञ वैदयकिय अधिकारी पदांच्या 80 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दर सोमवारी घेण्यात येईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 80 जागा

PCMC Bharti 2024 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
तज्ञ वैदयकिय अधिकारी / Specialist Medical Officer 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 02) MPSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 03) स्पर्धा परीक्षा संबधी ज्ञान असलेल्या उमेदवारांस प्राधान्य. 80

Eligibility Criteria For PCMC Recruitment 2024

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : वैदयकीय विभाग प्रमुख यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैदयकीय विभाग मुख्य कार्यालय, पिंपरी-18 यांचे कार्यालयात.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दर सोमवारी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 23/12/23

पिंपरी चिंचवड महानगरपालिका [Pimpari Chinchawad Municipal Corporation, Pune] पुणे येथे संचालक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 04 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

PCMC Bharti 2024 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
संचालक / Director 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 02) MPSC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 03) स्पर्धा परीक्षा संबधी ज्ञान असलेल्या उमेदवारांस प्राधान्य. 01

Eligibility Criteria For PCMC Recruitment 2024

वयाची अट : 65 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - 411018.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.pcmcindia.gov.in

How to Apply For PCMC Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 04 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.pcmcindia.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.