जाहिराती / Recruitment News

प्रेरणा सहकारी बँक लिमिटेड [PCOBL] थेरगाव, पुणे येथे सहाय्यक लिपिक पदांच्या जागा

Updated On : 9 August, 2018 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

प्रेरणा सहकारी बँक लिमिटेड [Prerana Co-Operative Bank Ltd,Thergaon, Pune] थेरगाव, पुणे येथे सहाय्यक लिपिक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


जाहिरात डाऊनलोड करा | ऑनलाईन अर्ज करा

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक लिपिक (Assistant Clerk)

शैक्षणिक पात्रता : वाणिज्य पदवीधर (B.Com /M.Com) असल्यास प्राधान्य किमान ४५ % गुण असावेत 

वयाची अट : ३० वर्षे [अन्य सहकारी बँकेत काम केले असल्यास ४० पर्यंत शिथिलक्षम]

शुल्क : ४००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे

Official Site : www.preranabank.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 August, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)


नवीन जाहिराती :