पुणे जिल्हा [PDCC] मध्यवर्ती सहकारी बँकेत 'लेखनिक' पदांच्या ३९३ जागा

Updated On : 11 December, 2017 | MahaNMK.com



पुणे जिल्हा [Pune District Central Co-op Bank] मध्यवर्ती सहकारी बँकेत 'लेखनिक' पदांच्या ३९३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०१७ रोजी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लेखनिक (Clerk) 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे

शुल्क : ७५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : १३५००/- रुपये

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 December, 2017

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)