पुणे जिल्हा [PDCC] मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या २७ जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

पुणे जिल्हा [PDCC] मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ फेब्रुवारी २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

DGM/AGM

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/IT)

वयाची अट : ४० ते ५५ वर्षे

मुख्य अधिकारी [Chief Officer]

एकूण जागा : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/IT)

वयाची अट : ३५ ते ४५ वर्षे

वरिष्ठ / कनिष्ठ अधिकारी [Senior/Junior Officer]

एकूण जागा : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : MCA/MCS/BCA

वयाची अट : २५ ते ३५ वर्षे

समर्थन कार्यकारी [Support Executive]

एकूण जागा : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : Course of C-DAC / Course of NIIT/ Course of Seed respective course completion certification

वयाची अट : २२ ते ३० वर्षे

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा

परीक्षा शुल्क : ३५०/- रुपये

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.