डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ [Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola] अकोला येथे विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०१९ रोजी सायंकाळी ०५:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ग्रुप लीडर-संशोधन सहयोगी (Group Leader-Research Associate) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी.,कृषी /एम.टेक. पदवी ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
टीम लीडर-मदतनीस (Group Leader-Skilled Helper) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी विषयातील पदवी ०२) आयटीआय मध्ये डिप्लोमा ०३) MS-CIT प्रमाणपत्र ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
मशीन ऑपरेटर (Machine Operator) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१)१०वी उत्तीर्ण ०२) कायम वाहतूक लायसन ०३) जीप आणि ट्रॅक्टर चालवण्याचा ०१ वर्षाचा अनुभव ०४)दुरुस्ती आणि देखभाल० वाहन मध्ये अनुभव.
चालक (Driver) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१)१०वी उत्तीर्ण ०२) कायम वाहतूक लायसन ०३) जीप आणि ट्रॅक्टर चालवण्याचा ०१ वर्षाचा अनुभव ०४)दुरुस्ती आणि देखभाल वाहन मध्ये अनुभव.
अकाउंटंट (Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) MS-CIT प्रमाणपत्र सह इंग्रजी आणि मराठी टायपिंग ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
कर्मचारी (Attendant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : ३३ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते ३६,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, P.O. Krishi Nagar, Akola, Maharashtra 444104
Official Site : www.pdkv.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.