जाहिराती / Recruitment News

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात [PDKV] अकोला येथे विविध पदांच्या ११ जागा

Updated On : 12 January, 2018 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात [Dr.Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola] अकोला येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


जाहिरात डाऊनलोड करा | ऑनलाईन अर्ज करा

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सीनियर रिसर्च फेलो : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : M.Sc (कृषी)/ M.Sc (मायक्रोबायोलॉजी/बायोकेमेस्ट्री)

कृषी सहाय्यक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc (कृषी)

प्रयोगशाळा सहाय्यक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Sc (केमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोकेमेस्ट्री)

कौशल्य सहाय्यक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत  [SC/ST/NT - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १२,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : अकोला

मुलाखतीचे ठिकाण : चेंबर ऑफ हेड, कृषी विज्ञान विभाग, डॉ.PDKV, अकोला.

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 January, 2018
Click Here to Share on Whatsapp

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)



नवीन जाहिराती :